प्रेम

असतील तुझ्या साठी हे फक्त दोन शब्द..
पण मी तुला मानलंय माझं आयुष्य,
तुझं नाव जरी कोणाकडून ऐकलं,
तर चेहऱ्यावर येत माझ्या हास्य…

तू आहेस माझ्यासाठी खूप खास,
करतोस तू माझ्या प्रत्येक श्वासात वास..
वाटतंय मला तुझ्याशी खूप बोलावं,
तुझ्यासोबत थोडंसं हसावं…

नशिबाने मला साथ दिली नसेल ,
पण खरं सांगू ,
तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात दुसरं कुणी नसेल..
माहित नाही प्रेम काय आहे,
पण जे काही आहे ते फक्त तुझ्यावर आहे…….

Related Articles

वहीच्या पानात…!!

वहीच्या पानात लिहीलोय सर्व माझ्या मनातल्या भावना… तुला नाही समजलयं मन माझ म्हणुन वहीत कोरल्यात भावना…!! कधी तरी येतील तुझ्या ऒठातुन प्रेमाचे शब्द.. तुला रोज…

आई

आई तुझ्यासाठी मी काय लिहू, आणि किती लिहू, तुझ्या महितीसाठी शब्दच अपुरे आहेत, तुझ्यासमोर सगळे जगच फिके आहे।। आई तुझ्या बद्दल बोलायला मला शब्दच उरणार…

Marathi Prem Kavita

माझ्याशी आजकाल हे घडते विचित्र आहे माझ्याशी आजकाल हे घडते विचित्र आहे , डोळ्यापुढे माझ्या गा तुझेच चित्र आहे तुझे रूपवर्णन करण्यापलीकडे शब्दही अपुरे ,…

Responses

 1. I tried to read poem with google translation..and found it amazing. Thanks for sharing it with us.

  These are just two words for you.
  But I believe in you, my life, your name,
  whoever you hear from me,
  my smile coming on my face …
  you are very special for me,
  you smell in every breath I feel ..
  I want to talk to you a lot, Laughing …
  Luck has not cooperated with me,
  but to tell the truth,
  there will be no other person in my life.
  I do not know what love is,
  but whatever is there It is you ……

New Report

Close