Balaji lakhane's Posts

वहीच्या पानात…!!

वहीच्या पानात लिहीलोय सर्व माझ्या मनातल्या भावना… तुला नाही समजलयं मन माझ म्हणुन वहीत कोरल्यात भावना…!! कधी तरी येतील तुझ्या ऒठातुन प्रेमाचे शब्द.. तुला रोज एकटक पाहून जुळवतोय मी शब्द…!! तु नसल्यावर पण असल्याचा भास होतो… माझ्ये ह्रदय फक्त तुझ्यासाठीच धडधडतो…!! तुझेच पाहतोय मी स्वप्न तुझ्याच आठवणीत राहतोय… तुझेच सौंदर्य तुझ्या गुंणाचे वर्णन करून कविता करतोय…... »

चिमणा चिमणीच प्रेम…!!

आनंद भरला मनी हर्षचा ? चिवचिव करत गाणी गात… ? झाडावरच्या फांदीवर उबदार घरट्यात ? चोंचीत चोंच वेडे प्रेमात…!! ? »