एकटेपणा Shravani More 5 years ago मला मीच उमजते जेव्हा स्वतःशी होते बोलकी मग लक्षात येते कोणीच नसतं एकाकी