माझ्यासाठी तो राब राबतोया , अन् उन्हातात तो खपतोया , काट्याकुट्यात ही झटतोया , असा पदर माझ्या माईचा…. जीव तीचा तुट तुट तुटतोया , आपल्या लेकरासाठी तो रडतोया , स्वताःच्या सुखालेही गाडतोया असा पदर माझ्या […]

का दूर राहतेस तू , स्वप्नात पटकन येत जा डोळ्यांच्या पडद्यामागे , सुंदर आठवणी देत जा तुझी आठवण आली कि जीव कासावीस होतो whatsapp facebook चे फोटो बघून तात्पुरता मी खुश होतो का दूर राहतेस […]

वहीच्या पानात लिहीलोय सर्व माझ्या मनातल्या भावना… तुला नाही समजलयं मन माझ म्हणुन वहीत कोरल्यात भावना…!! कधी तरी येतील तुझ्या ऒठातुन प्रेमाचे शब्द.. तुला रोज एकटक पाहून जुळवतोय मी शब्द…!! तु नसल्यावर पण असल्याचा भास […]

अंधार फार झाला आता दिवा पाहिजे मराठी जनतेला आता जीजाऊचा शिवा पाहिजे…. नेते झाले मस्तवाल पिचली दुबळी जणता मस्ती त्यांची जिरवायला आता युवा पाहिजे … कसे जाहले कणाहीन अन पैशाचे भक्त यांच्या डामदौलासाठी आटते गौरगरिबाचे […]

माझ्याशी आजकाल हे घडते विचित्र आहे माझ्याशी आजकाल हे घडते विचित्र आहे , डोळ्यापुढे माझ्या गा तुझेच चित्र आहे तुझे रूपवर्णन करण्यापलीकडे शब्दही अपुरे , हातात माझ्या अझुनी ते अपूर्ण पत्र आहे एका कटाक्षाने घालीले […]