एकटेपणा

मला मीच उमजते
जेव्हा स्वतःशी होते बोलकी
मग लक्षात येते
कोणीच नसतं एकाकी

Comments

6 responses to “एकटेपणा”

  1. सुन्दर पंक्तियां

Leave a Reply

New Report

Close