मराठी मातेला आता शिवा पाहिजे
अंधार फार झाला आता दिवा पाहिजे मराठी जनतेला आता जीजाऊचा शिवा पाहिजे…. नेते झाले मस्तवाल पिचली दुबळी जणता मस्ती त्यांची जिरवायला आता युवा पाहिजे … कसे जाहले कणाहीन अन पैशाचे भक्त यांच्या डामदौलासाठी आटते गौरगरिबाचे रक्त… तर … संगर्षाची वादळी हवा पाहिजे … लाचाराच्या फौझेपुढे उभा ठाकणारा बाणेदार मराठी युवा पाहिजे म्हणून आता आम्हाला जीजूचा शिवा पाहिजे … »