तुटलेली चांदणी

April 29, 2020 in मराठी कविता

अडकून पडलेली चांदणी
शेवटी तुटून जाते।
नेहमीच्या त्रासातून
कायम सुटून जाते।