तुटलेली चांदणी

अडकून पडलेली चांदणी
शेवटी तुटून जाते।
नेहमीच्या त्रासातून
कायम सुटून जाते।

Comments

4 responses to “तुटलेली चांदणी”

  1. Satish Pandey

    nice

Leave a Reply

New Report

Close