Rutuja's Posts

प्रेम

असतील तुझ्या साठी हे फक्त दोन शब्द.. पण मी तुला मानलंय माझं आयुष्य, तुझं नाव जरी कोणाकडून ऐकलं, तर चेहऱ्यावर येत माझ्या हास्य… तू आहेस माझ्यासाठी खूप खास, करतोस तू माझ्या प्रत्येक श्वासात वास.. वाटतंय मला तुझ्याशी खूप बोलावं, तुझ्यासोबत थोडंसं हसावं… नशिबाने मला साथ दिली नसेल , पण खरं सांगू , तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात दुसरं कुणी नसेल.. माहित नाही प्रेम काय आहे, पण जे काही आहे ते फक्त... »

आई

आई तुझ्यासाठी मी काय लिहू, कसे लिहू आणि किती लिहू, तुझ्या महतीसाठी शब्दच अपुरे आहेत, तुझ्या समोर सगळे जगच फिके आहे ।। आई तुझ्याबद्दल बोलायला मला, शब्दच उरणार नाहीत, आणि तुझे उपकार फेडायला मला हजारो जन्म पुरणार नाहीत ।। आजपर्यंत तू माझा प्रत्येक हट्ट पूर्ण केला, अगदी निस्वार्थ भावनेने, तसेच माझी काळजी घेतलीस निष्ठेने ।। माझ्या आयुष्यातील शांतता तू, माझ्या मनातील गारवा तू , अंधाऱ्या आकाशातील चंद्र त... »

आई

आई तुझ्यासाठी मी काय लिहू, आणि किती लिहू, तुझ्या महितीसाठी शब्दच अपुरे आहेत, तुझ्यासमोर सगळे जगच फिके आहे।। आई तुझ्या बद्दल बोलायला मला शब्दच उरणार नाहीत. आणि तुझे उपकार फेडायला मला हजारो जन्म पुरणार नाहीत।। आजपर्यंत तू माझा प्रत्येक हट्ट पूर्ण केला, अगदी निस्वार्थ भावनेने, तसेच माझी काळजी घेतलीस निष्ठेने. माझ्या आयुष्यातील शांतता तू, माझ्या मनातील गारवा तू, अंधाऱ्या आकाशातील चंद्र तू, माझ्या आयुष... »