Marathi Prem Kavita

माझ्याशी आजकाल हे घडते विचित्र आहे
माझ्याशी आजकाल हे घडते विचित्र आहे ,
डोळ्यापुढे माझ्या गा तुझेच चित्र आहे
तुझे रूपवर्णन करण्यापलीकडे शब्दही अपुरे ,
हातात माझ्या अझुनी ते अपूर्ण पत्र आहे
एका कटाक्षाने घालीले भुरड असे हृदयाला
हा तळमळतो तुझ्यासाठी,धीर देतो मी पात्र आहे
ओढणीच्या ढगाला सरसावून बघणं झरा चंद्रमुखी ,
विखुरलेल्या वस्तीत ग काळोख सर्वत्र आहे
प्रत्येक दिवस मोहरतो मिळण्याच्या तृप्त आशेने ,
स्वनांच्या गंधात बहरलेली प्रत्येक रात्र आहे
आज कळलय मला गगन रूप खरे प्रेमाचे
ना वैरी कुणी प्रेमासारखा ना कुणी मित्र आहे ।

Related Articles

दुर्योधन कब मिट पाया:भाग-34

जो तुम चिर प्रतीक्षित  सहचर  मैं ये ज्ञात कराता हूँ, हर्ष  तुम्हे  होगा  निश्चय  ही प्रियकर  बात बताता हूँ। तुमसे  पहले तेरे शत्रु का शीश विच्छेदन कर धड़ से, कटे मुंड अर्पित करता…

आई

आई तुझ्यासाठी मी काय लिहू, आणि किती लिहू, तुझ्या महितीसाठी शब्दच अपुरे आहेत, तुझ्यासमोर सगळे जगच फिके आहे।। आई तुझ्या बद्दल बोलायला मला शब्दच उरणार…

आई

आई तुझ्यासाठी मी काय लिहू, कसे लिहू आणि किती लिहू, तुझ्या महतीसाठी शब्दच अपुरे आहेत, तुझ्या समोर सगळे जगच फिके आहे ।। आई तुझ्याबद्दल बोलायला…

Responses

New Report

Close